करोनानंतरही ‘माणूस’पण राहावे म्हणून…
करोनाकाळातील स्थलांतरित कामगारांचा प्रश्न, त्यांची पायपीट-उपासमार यांचे भयावह चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही हे लक्षात घेत, किमान जीवनातील प्राथमिक गरजा पूर्ण झालेल्या वर्गात तरी किमान जातीय-धार्मिक दंगली आणि त्यातून निर्माण झालेल्या वेदना-अस्मितांकडे सम्यकदृष्टीने पाहायची शहाणीव रुजवायचे काम इथल्या बुद्धिजीवी वर्गाने आणि प्रशासनाने हाती घ्यायला हवे.......